- केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री यांची घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सदिच्छा भेट ।
दिल्ली : भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची आज नवी दिल्ली येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेतली ।यावेळी राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकी संदर्भात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील भाजपाच्या कामगिरीबाबत विस्तृत चर्चा केल्याचे सांगण्यात आले ।
