- कल्याण मधील धक्कादायक घटना, मामा ने केली भाच्याची हत्या ।
कल्याण : कल्याण पश्चिम उंबर्डे कोळीवली परिसरात रॉयल ढाबा येथे काम करणारया या अल्पवर्यीण मामाने
भाच्यामध्ये काल (मंगळवारी ) रात्रीच्या सुमारास वाद झाला .या वादातून संतापलेल्या मामाने भाच्याची चाकूने गळ्यावर वार करत हत्या केली. या घटनेने उंबर्डे परिसरात खळबळ माजली आहे. मामा भाच्याच्या मध्ये वाद झाला . मोबाईलवर गेम खेळन्याच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . भांडण इतके विकोपाला गेले की त्यात गोखील भीमबहादुर या जब्बर वार मानेवर झाला वार इतका जोरदार होता त्यात त्याच्या मृत्यू झाला
दरम्यान या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मामाला ताब्यात घेतला आहे पुढील तपास खडपाडा पोलीस करत आहे.खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मामाला ताब्यात घेतलं आहे ।
