डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण”,मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 दिवसांची वाढ”

  • डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण”
  • “मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 दिवसांची वाढ”

डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर येथे घडलेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी *रमेश म्हात्रे* यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रमेश म्हात्रे यांचा जबाब कल्याण न्यायालयात नोंदवण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना पुढील 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली ।