माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले ।

  • माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले ।

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्ली येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. राज्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले योगदान, प्रशासनातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि जनहितासाठी घेतलेले अनेक महत्त्वपूर्ण निर्णय यांचे यावेळी स्मरण केले. या प्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार तथा शिवसेना पक्षाचे संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब तसेच शिवसेनेचे राज्यसभा आणि लोकसभेचे सर्व खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते ।