- केडीएमसी महापौर हर्षाली थविल चौधरी ,आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह अधिकारी नगरसेवकांनी केला वालधुनी नदीचा पाहणी दौरा ।
कल्याण : वालधुनी नदी पुनर्जीवित करण्यासाठी डी.पी आर तयार करणार, असल्याची माहिती आपल्या आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली महापौर हर्षाली थविल यांनी पावसाळा लांबल्याने नागरिकांनी पाणी बचत करून वापर करावा । वालधुनी नदी पुनर्जीवन करण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी इतर महानगरपालिकांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलं आवाहन,केले आहे यावेळी महापौर हर्षाली थविल (चौधरी) पालिका आयुक्त अभिनव गोयल, पालिका प्रशासनाचे अधिकारी वर्ग आणि पालिका पदाधिकारी उपस्थित होते ।
